सोलापूर - आपला देश प्रजासत्ताक होऊन आता 67 वर्षे होत आहेत. पण प्रजासत्ताकदिनाबाबत अद्यापही देशातील जनतेला फार माहिती नसल्याचेच दिसत आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय सणाविषयी सोलापूरकरांचे काय मत आहे हे तुम्हीच जाणून घ्या...