चेन्नई एक्स्प्रेसमधून अडीच कोटींचे सोने ताब्यात
2021-09-13 14 Dailymotion
पुणे : प्रजासत्ताक दिनाच्या अनुषंगाने रेल्वे स्थानकावर सुरु असलेल्या तपासणीमध्ये चेन्नईहून मुंबईला नेण्यात येत असलेले तब्बल अडीच कोटींचे साडेआठ किलो सोने लोहमार्ग पोलिसांनी जप्त केले आहे.