शिवसेना आणि भाजप युती तुटली हे चांगलेच झाले, आता उद्धव ठाकरे यांनी सरकारातील सहभागावर लात मारून बाहेर पडावे असे मत समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी आज नाशिक मध्ये व्यक्त केले.