नाशिक, भाजपाच्या एका कार्यालयात तिकिटासाठी 2 लाख रुपयांची मागणी केली जात असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामुळे भाजपा अडचणी येण्याची शक्यता आहे