कोल्हापूर - नव्याच्या पौर्णिमेला म्हणजे माघ पौणिैमेला शुक्रवारी सायंकाळी अवकाश निरिक्षकांनीआणि खगोलप्रेमींनी लालभडक सूर्य आणि चंद्रबिंबाचे एकाच वेळेस दर्शन घेण्याची दुर्मिळ संधी अनुभवली. पन्हाळा आणि मसाई पठारासारख्या उंचावरील जागेवर ही अनोखी वैज्ञानिक जादू पाहण्यासाठी शौकिनांनी गर्दी केली. (व्हिडिओ - आदित्य वेल्हाळ)
