वाशिम : साप निघाल्यानंतर तो कसा पकडल्या जातो याचे प्रात्यक्षिक काही सर्पमित्रांनी सोमवारी करून दाखविले. एका वसाहतीमध्ये सर्वसामान्य नागरिकाने पकडून आणलेला साप वनविभागाच्या सुपूर्द करण्यासाठी सर्पमित्रांना पाचारण करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी सदर प्रात्यक्षिक करून दाखविले.
