Surprise Me!

मुंबईतील डबेवाल्यांची मतदान दिंडी

2021-09-13 0 Dailymotion

मुंबईमध्ये मतांची टक्केवारी वाढावी व मतदारांमध्ये जागरूकता यावी, यासाठी मुंबई महानगर पालिका विविध प्रकारे प्रयत्न करत आहे. त्या प्रयत्नांना मदत म्हणून मुंबईचे डबेवाले 'मतदान दिंडी' काढणार आहेत.

Buy Now on CodeCanyon