नागपूर : नागपूरकर धावले, नागपूरकर जिंकले. होय, रविवारी भल्या सकाळी उपराजधानीतील विविध मार्ग निळ्या टी शर्ट घातलेल्या धावपटूंनी फुलले होते. निमित्त होते मॅराथॉन स्पर्धेचे.