विधान भवनासमोर बैलगाडा आंदोलन
2021-09-13 1 Dailymotion
मुंबई : बैलगाडा शर्यतींवर घातलेली बंदी उठवण्यात यावी. ग्रामीण भागात लोकप्रिय असलेल्या या बैलगाडा शर्यतींच्या आयोजनाच पुन्हा परवानगी देण्यात यावी, यासाठी आमदार महेश लांडगे यांनी बैल आणि बैलगाड्यांसोबत आज मंत्रालयासमोर आंदोलन केले.