नाशिक : पुरुषांच्या बरोबरीने नाशिकच्या सुरक्षिततेसाठी दक्ष असणाऱ्या महिला पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी आज पोलीस आयुक्त कार्यालयाच्या वतीने प्रथमच मोटार सायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीनंतर महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार देखील करण्यात आला.