Surprise Me!

पोलीस भरती प्रक्रीयेला सुरुवात

2021-09-13 0 Dailymotion

नाशिकमध्ये शहर व ग्रामीण पोलीस दलातील रिक्त पोलीस शिपाईपदांच्या भरती प्रक्रीयेस बुधवारी (22 मार्च) सकाळपासून सुरुवात झाली. या भरतीसाठी प्रत्येक दिवशी एक हजार उमेदवारांना बोलावण्यात आहे.

Buy Now on CodeCanyon