पोलिस भरतीमध्ये नकली केसांचा विग परिधान करुन उंची वाढवणा-या एका उमेदवाराला नाशिक पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.