Surprise Me!

नाशिक मध्ये वकिलांचा कामकाजावर बहिष्कार

2021-09-13 0 Dailymotion

शासनाच्या वतीने ऍडव्होकेट कायद्यात करण्यात येणाऱ्या बदलांना विरोध करण्यासाठी नाशिकच्या जिल्हा न्यायालयात आज वकिलांनी कामकाजावर बहिष्कार टाकला.दुपारी बारच्या ग्रंथालय सभागृहात झालेल्या सभेत नाशिक बार असोसिएशनचे अध्यक्ष ऍड नितीन ठाकरे, ऍड अविनाश भिडे यांनी प्रस्तावित बदलांची माहिती दिली.

Buy Now on CodeCanyon