बुलडाणा: जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात वनक्षेत्र लाभले असून पाणी आणि<br />अन्नाच्या शोधात जंगलातील लहान वन्यप्राणी गावाकडे भटकताना दिसत आहे.<br />बºयाच वेळा ग्रामीण परिसरातील शाळा व बसस्थानकवर असलेले पाण्याचे नळ तसेच गावातील उघड्या पाण्याच्या हौदावर सदर वन्यप्राणी तहान भागविताना आढळून<br />येत आहे.
