पर्यावरण वाचवण्यासाठी वाशिममधील दाभाडे पिता-पुत्र वृक्षसंवर्धनाचा संदेश देत जगजागृती करत आहेत. यासाठी ते अथक मेहनत घेत आहेत.