जळगाव - शेतकºयांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी काढण्यात येणाºया संघर्ष यात्रेच्या पार्श्वभूमीवर आज, मंगळवारी दुपारी काँग्रेस,<br />राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पार्टी, रिपब्लिकन पार्टी (कवाडे गट),<br />शेकाप, जनता दल युनायटेड आदीतर्फे जिल्हाधिकारी र्यालयासमोर निदर्शने<br />करण्यात आली.