नाशिक मनपासमोर मनसेचं मुंडण आंदोलन
2021-09-13 32 Dailymotion
घरपट्टी लागू व्हावी, शौचालयची उभारणी व्हावी यांसह झोपडपट्टीतील अनेक प्रश्न मार्गी लागावेत, यासाठी मनसेनं नाशिक मनपा मुख्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी मनसे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मुंडण करत निषेधही व्यक्त केला.