अडव्होकेट अॅक्टमधील दुरुस्ती बिलामध्ये होत असलेल्या जाचक तरतुदींविरोधात जळगावात जिल्हा व सत्र न्यायालयाबाहेर वकिलांनी बिलाची होळी केली.