Surprise Me!

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा शिवसेनेचा

2021-09-13 1,851 Dailymotion

जळगाव : शेतकऱ्यां ना कर्जमाफी मिळावी हा मुद्दा सुरुवातीला शिवसेनेने उचलला आहे. शेतकरी हा कोणत्याही राजकीय पक्षाचा नसतो. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस व भाजपा या सर्वानी मिळून शेतकऱ्यांच्या कजर्माफीसाठी प्रयत्न करणे आवश्यक असल्याचे सहकार राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी शुक्रवारी सांगितले.

Buy Now on CodeCanyon