लातूर शहरभर भाजपाच्या विजयाचा जल्लोष
2021-09-13 0 Dailymotion
लातूर : काँग्रेसची दीर्घकालीन सत्ता उलथून लावत लातूर महापालिका ताब्यात घेणाºया भाजपने शुक्रवारी जोरदार विजयोत्सव साजरा केला़ लातुरातील मुख्य रस्ते सायंकाळपर्यंत झेंडे, गुलाल अन् कार्यकर्त्यांच्या उत्साह वर्षावात न्हात होते.