वसुंधरादिनानिमित्त वाशिममध्ये शालेय विद्यार्थ्यांनी वसुंधरेला कृत्रिम घरट्यांची भेट दिली. या घरटयांवर विविध पर्यावरण संदेशही लिहिण्यात आले आहेत.