शेतक-यांच्या कर्जमाफीसाठी विरोधक आक्रमक झाले आहे. कोल्हापुरात त्यांची संघर्ष यात्रा दाखल झाली आहे. यावेळी त्यांनी केंद्र आणि राज्य सरकारचा निषेध करत घोषणाबाजी केली.