Surprise Me!

आदिवासी शेतकऱ्यांसाठी नंदूरबारमधील धडगाव येथे काँग्रेसचा मोर्चा

2021-09-13 0 Dailymotion

नंदुरबार- आदिवासी शेतक-यांचे विविध प्रश्न आणि कर्ज माफी यासाठी काॅग्रेसने संपुर्ण दुर्गम आदिवासी तालुका असलेल्या धडगाव येथे सोमवारी काढलेला मोर्चा. हजारो शेतकरींचा सहभागाने वेधले लक्ष. आमदार के. सी.पाडवी यांनी नेतृत्व केले.

Buy Now on CodeCanyon