सांगलीमध्ये शेतक-यांच्या कर्जमाफीसाठी काढण्यात आलेली संघर्ष यात्रा सुरु करण्यापूर्वी विरोधी पक्षातील नेत्यांनी वसंतदादा पाटील यांच्या समाधीचे दर्शन घेतले.