वाशिम - मंगरूळपीर येथील बस आगारात चालकाविनाच बस धावल्याने प्रवासी आपल्या अंगावर बस येवू नये म्हणून सैरावैरा धावल्याची घटना २७ एप्रिल रोजी दुपारी ४.३० वाजताच्या दरम्यान घडली.