Surprise Me!

अक्षय्य तृतीया आणि पुरणपोळीचे महत्व

2021-09-13 379 Dailymotion

जळगाव जिल्ह्यात अक्षय्य तृतीयेला खापरावर गरमागरम पुरणपोळी बनवण्याची पद्धत आहे. चुलीवरच्या खापरावर खरपूस शेकलेली गरमागरम पुरणपोळी,तिच्यावर साजूक तुपाची धार आणि आंब्याचा रस असा मेन्यू असतो या दिवशी.

Buy Now on CodeCanyon