महात्मा बसवेश्वर यांच्या जयंतीचे औचित्य साधून लातूरच्या केदारनाथ स्कुलच्या प्रागंणात शाळकरी मुलामुलींनी 'मी हुंडा घेणार नाही नि हुंडा देणार नाही' अशी शपथ घेतली.