लातूरमध्ये कार्यकर्त्यांनी जाळला खासदारांचा पुतळा
2021-09-13 17 Dailymotion
लातूर-मुंबई एक्सप्रेस रेल्वेचे बीदरपर्यंत विस्तारीकरण करण्याचा निर्णय रद्द करण्याच्या प्रमुख मागणीसाठी शनिवारी गांधी चौकात लातूर-रेल्वे बचाव कृती समितीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.