शेतकऱ्यांची अवहेलना करणारे वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्याविरोधात शिवसेनेसहीत विरोधकही राज्यभरात निषेध आंदोलन करत आहेत.