गोखले एज्युकेशन सोसायटीचे सचीव तथा प्राचार्य एम.एस. गोसावी यांना स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांच्या हस्ते नाशिक भूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.