नाशिकहुन उत्तराखंडमध्ये गेलेले 222 भाविक सुखरूप व सुरक्षित असल्याची माहिती नाशिकमधील चौधरी यात्रा आणि श्रीराम यात्रा व केसरी टूर्स कंपनीकडून देण्यात आली आहे.