धावपळीच्या युगात मनुष्य माणुसकी विसरत चालला असताना, कामावर असलेल्या मजुरांना उन्हाळयाच्या दिवसात काम करताना येत असलेला थकवा दूर करण्यासाठी दररोज मोफत ‘ताक’चे वितरण केले जात आहे.