अहमदनगर - भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासह इतर राष्ट्रीय नेत्यांना नगर येथील भूईकोट किल्ल्यात बंदिवासात ठेवण्यात आले होते. पंतप्रधान होण्याच्या आधी दहा वर्षे म्हणजे १९४२ च्या स्वातंत्र्य चळवळीत त्यांचा सुमारे अडीच वर्षांचा काळ या किल्ल्यात गेला. पंडित नेहरु यांची उद्या (दि.27) पुण्यतिथी त्यानिमित्ताने येथील त्यांचा आडवणींना उजाळा देण्यात आला आहे.
