Surprise Me!

सावरकरांच्या नावाची पट्टी काढणारे तत्कालिन मंत्रीच खरे देशद्रोही - मुख्यमंत्री

2021-09-13 0 Dailymotion

नाशिक : अंदमानच्या कारागृहातून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाची पट्टी काढणारे तत्कालिन मंत्रीच खरे देशद्रोही असून त्यांनी १० दिवस तरी काळ्यापाण्याची शिक्षाभोगून दाखवावी असे खुले आव्हान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सावरकराच्या टिकाकारांना दिले आहे.<br />भगूर येथील सावरकर जन्मोत्सानिमित्त आयोजित सभेत ते बोलत होते.

Buy Now on CodeCanyon