Surprise Me!

जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त सायकल रॅली

2021-09-13 57 Dailymotion

नाशिक- जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त नाशिकमध्ये पोलीस आयुक्तालयाच्यावतीने शहरातून सायकल रॅली काढण्यात आली. यावेळी नाशिकचे पोलीस आयुक्त रवींद्रकुमार सिंघल हे स्वतः रॅलीत सहभागी झाले होते. <br />(व्हिडिओ - प्रशांत खरोटे)

Buy Now on CodeCanyon