Surprise Me!

तुकोबारायांच्या देहूनगरीत रंगला पालखी प्रस्थान सोहळा

2021-09-13 0 Dailymotion

देहू : जगद्गुरू श्री संत तुकाराममहाराज यांचा ३३२ वा पालखी प्रस्थान सोहळा आज देहूमध्ये रंगला. या सोहळ्यासाठी इंद्रायणी तीरावरील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात दिंड्या दाखल झाल्या. तसेच हरिनामाने  देहूनगरी गजबजली आहे.

Buy Now on CodeCanyon