Surprise Me!

वादळी पावसाने केळी बागा भुईसपाट

2021-09-13 1 Dailymotion

बुलडाणा : केळी उत्पादकांना या उन्हाळ्यात उन्हाच्या तीव्रतेचा फटका बसला. उन्हाचे प्रमाण जास्त व पाणी कमी पडल्याने केळीचे उत्पादन घटले; त्यात केळीला मिळणारा अत्यल्प भाव यामुळे यावर्षी केळी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले. तरा आता पावसाळ्यात अनेक ठिकाणी वाऱ्या पाण्यामुळे फडाने भरलेली केळीची झाडेच भूईसपाट होत असल्याचे दिसून येत आहे.

Buy Now on CodeCanyon