Surprise Me!

वाशिममध्ये माळरानावर वनराई फुलविण्याचा निर्धार

2021-09-13 0 Dailymotion

वाशिम - उन्हाळ्यात विविध बियांचे संकलन केल्यानंतर आता सावली प्रतिष्ठानच्यावतीने माळरान व ओसाड जमिनीवर वृक्षारोपण करण्याला प्रत्यक्ष प्रारंभ करण्यात आला आहे. इतरांसाठी हा उपक्रम प्रेरणादायी ठरत आहे. दरम्यान पावसाळ्यात वृक्षरोपन करण्यासाठी सावली प्रतिष्ठानने उन्हाळ्यातील पक्ष्यांसाठी पाणवठे लावतानाच विविध बियांचे संकलन केले होते व त्यामध्ये सर्व साधारणपणे होणाऱ्या बिजप्रसारण प्रक्रियेतून निंबोळ्या, गोंधण, चारोळी, व शेंगा असलेल्या वृक्षांच्या विविध बिया निसर्गातून जमा करून त्याचे माती आणि शेणमिश्रित सीडबॉल आणि प्लँट्स तयार करून पावसाळ्याच्या तोंडावर सदर सीडबॉल आणि प्लँट्स प्रतिष्ठानच्या वतीने सर्वत्र लावण्यात येणार आहेत.

Buy Now on CodeCanyon