Surprise Me!

गंगापूर धरणामध्ये केवळ २०.६४ टक्केच पाणीसाठा शिल्लक

2021-09-13 0 Dailymotion

नाशिक - नाशिककरांची तहान भागविणाऱ्या गंगापूर धरणाच्या पाण्याची पातळी दररोज कमी होत असून पाऊस सलगपणे होत नसल्यामुळे चिंता वाढली आहे. सुरूवात जरी दमदार झाली असली तरी पावसाने विश्रांती घेतली आहे. मान्सून सरींचा जोरदार वर्षाव अद्याप होत नसल्याने नाशिककर चिंंतेत आहेत.

Buy Now on CodeCanyon