नाशिकमध्ये पेट्रोल पंपांची पोलिसांकडून तपासणी
2021-09-13 147 Dailymotion
नाशिक, पेट्रोल पंपाच्या मापात घोटाळा होत असल्याच्या संशयावरुन पोलिसांकडून शहरातील पेट्रोप पंपांची तपासणी करण्यात आली. या कारवाईत मेहता पेट्रोल पंप सील करण्यात आले. (व्हिडीओ नीलेश तांबे)