सोलापूर जिल्ह्यात धर्मपुरी येथे ध्यानोबा माऊलीची पालखी दुपारच्या भोजनासाठी अडीच तास विसावली. या काळात बाजार असा सजला होता. माऊलीची पालखी जाणा-या मार्गावरील गावात लाखो रुपयाची उलाढाल होत असते.