नाशिकहून ब्रेन डेड रुग्णाचे हृदय एअर ग्रीन कॉरिडोरनं पुण्याकडे रवाना झाले आहे. नाशिक जिल्ह्यातील हा पहिलंच एअर ग्रीन कॉरिडोरचा प्रयत्न आहे.