Surprise Me!

भुशी धरणाकडे वाहनांना प्रवेश बंदी

2021-09-13 0 Dailymotion

लोणावळा - भुशी धरण, लायन्स पाँईट, सहारा पूल धबधबा परिसरात होणारी वाहतुक कोंडी व नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी दर शनिवार व रविवार तसेच सुट्टीच्या दिवशी दुपारी तीन नंतर भुशी धरणाकडे जाणार्‍या वाहनांना प्रवेश बंदी केली आहे.

Buy Now on CodeCanyon