Surprise Me!

इंधन चोरी रोखण्यासाठी इंडियन ऑइलचा ‘चेक अ‍ॅण्ड वीन’ उपक्रम

2021-09-13 0 Dailymotion

इंडियन आॅइल या तेल कंपनीने स्वत:हून पुढे होत आपल्या कंपनीच्या पेट्रोलपंपाविषयी वाहनचालकांना इंधनचोरीची शंका असेल तर त्याची खात्री करण्यासाठी प्रत्येक पंपचालकांना इंधन मोजण्यासाठी मापे तसेच त्याच्या दर्जाची खात्री करण्यासाठी ‘फिल्टर’पेपरचे वाटप सुरू केले आहे

Buy Now on CodeCanyon