बीडमध्ये मोदी सरकारविरोधात आंदोलन
2021-09-13 0 Dailymotion
बीडच्या डावी लोकशाहीवादी धर्मनिरपेक्ष आघाडीतर्फे हिंदूत्व आणि गोरक्षणाच्या नावाखाली होत असलेले अत्याचार थांबवावेत, या मागणीसाठी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी सकाळी आंदोलन करण्यात आले.