पुण्यात पासधारकांनी डेक्कन क्वीन धरली रोखून, प्रवाशांचा खोळंबा
2021-09-13 0 Dailymotion
पुण्याहून मुंबईसाठी सकाळी 7.15 वाजता सुटणारी डेक्कन क्वीन प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वरुन सोडण्याऐवजी प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरुन सोडावी, या मागणीसाठी पासधारक प्रवाशांनी आंदोलन केले. यामुळे अन्य प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला.