Surprise Me!

गडचिरोलीत एसटी प्रवाशांना घडले व्याघ्र दर्शन

2021-09-13 0 Dailymotion

गडचिरोली जिल्ह्यातअरमोरी ते वडसा या एसटी प्रवासा दरम्यान कुरुद कोंडाला गावाजवळ एसटीतील प्रवाशांना अचानक व्याघ्रदर्शन घडले. एसटी या मार्गावरुन जात असताना अचानक समोर वाघासह बछडे आले.

Buy Now on CodeCanyon