नाशिकमध्ये घरफोडया करणा-या अट्टल गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून जप्त केलेल्या मुद्देमालासंबंधी नाशिकचे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंघल माहिती देताना.