मुंबईत मनसेचं गुजराती पाट्यांविरोधात आंदोलन
2021-09-13 5 Dailymotion
मनसेनं आता मुंबईत गुजराती पाट्यांविरोधात आंदोलनास सुरुवात केली आहे. दादर व माहिम परिसरातील दुकानांवरील गुजराती भाषेतील पाट्या मनसेने हटवल्या आहेत. दादरमधील पु.ना.गाडगीळचे गुजराती पाटी मनसेकडून हटवण्यात आले आहेत.