Surprise Me!

ढाक्कुमाकुम, ढाक्कुमाकुम! दहीहंडीच्या थरारासाठी गोविंदा पथके सज्ज

2021-09-13 0 Dailymotion

रत्नागिरी - गोविंदा रे गोपाळा... चे सूर आता लवकरच कानावर येतील. श्रावण सुरू झाल्यावर आता सगळीकडे दहीहंडीची चाहूल लागली आहे. थरांचा थरथराट दाखवण्यासाठी गोविंदा पथकेही सज्ज होऊ लागली आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील आडिवरे येथील गोविंदा पथकाची तयारीही आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. दिवसा नोकरी व्यवसायात गुंतलेले तरुण सायंकाळनंतर थरावर थर रचण्यासाठी उत्साहाने जमा होत आहेत.

Buy Now on CodeCanyon